मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या र्हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील एका गटाने २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करण्याची प्रथा १९७० मधे सुरू केली. आता जगभर हा दिवस ’जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day) म्हणून विविध समारंभ आयोजित करुन साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment