जागतिक कर्णबधीर दिनाचे महत्त्व
अठराव्या शतकात युरोपमध्ये ग्रँड विले रिचर्ड सिमर रेडमंड या कर्णबधीर व्यक्ती चा जन्म झाला होता. त्यावेळी रेडमंडने कुटुंबियांच्या मदतीने कर्णबधीरत्वाच्या संकटावर मात करत प्रगती केली. या दरम्यान त्याला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. रेडमंड ने त्याच्यासारखे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना एकत्र केले आणि समाज जागृती करीत त्यांना त्यांचा अधिकार आणि हक्कांची जाणीव करून दिली .त्या नंतर वर्षातील सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी कर्णबधीर दिन साजरा होऊ लागला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:
Post a Comment